मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  World Cancer Day: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण ठरतेय प्रभावी, जाणून घ्या

World Cancer Day: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण ठरतेय प्रभावी, जाणून घ्या

Feb 01, 2024 08:33 PM IST
  • गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही (HPV) लस दिली जाते. प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला हा एकमेव कर्करोग आहे. हे केवळ वैयक्तिक संरक्षणापुरतेच नाही आणि व्यापक लसीकरणामुळे या संसर्गाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. समुदायांमध्ये एचपीव्हीचा प्रसार कमी होतो आणि शेवटी संबंधित कर्करोगाच्या घटनांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. २७ ते ४५ वर्ष वयोगटातील महिलांनी एचपीव्ही लसीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्यांना भविष्यातील कर्करोगाचा धोका टाळण्यात मदत होते.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp