मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : देशभरात महिला अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? नंदूरबारच्या सभेत प्रियंका गांधी बरसल्या

Video : देशभरात महिला अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? नंदूरबारच्या सभेत प्रियंका गांधी बरसल्या

May 11, 2024 08:13 PM IST Haaris Rahim Shaikh
May 11, 2024 08:13 PM IST
  • कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची आज नंदूरबारमध्ये प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मणिपूरमध्ये आदिवासी महिला, दिल्लीत खेळाडू महिलांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान मोदी गप्प का होते, असा सवाल त्यांनी केला.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp