Ganeshotsav special: सर्वत्र गणेशउत्सवाचे भक्तीमय वातावरण दिसत आहे. सर्वसामान्यांपासून ते बड्या कलाकारांपर्यंत सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगाम झाले आहे. काही मालिकांच्या सेटवर गणपती बाप्पा आले आहेत. तर काही मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या घरी बप्पाचे आगमन झाले आहे. अभिनेत्री मेघा धाडेच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदाचा गणेशोत्सव मेघा धाडेसाठी खास आहे. पाहा व्हिडीओ...