दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस आज (१२ ऑक्टोबर) रोजी साजरा केला जात आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात. रेगुलर डोळे तपासणे का महत्त्वाचे आहे. याबददल सविस्तर जाणून घेऊयात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईच्या सल्लागार, डॉ. नेहा धिवरे