मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : मारुती ढाकणे हा आहे कोण? त्याला ईव्हीएम हॅक करता येते का?, काय म्हणाले पोलीस आयुक्त?

video : मारुती ढाकणे हा आहे कोण? त्याला ईव्हीएम हॅक करता येते का?, काय म्हणाले पोलीस आयुक्त?

May 08, 2024 02:53 PM IST Ganesh Pandurang Kadam
May 08, 2024 02:53 PM IST

Video : ईव्हीएम हॅक करतो असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) यांच्याकडं अडीच कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या मारुती ढाकणे या जवानास छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. त्याला खरोखरच ईव्हीएम हॅक करता येत होतं का? त्यानं पैशांची मागणी का केली? या प्रश्नांची उत्तरं ढाकणेच्या चौकशीतून समोर आली आहेत. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp