बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. आमिर खानचे जवळपास सर्वच चित्रपट हिट ठरले आहेत. सध्या सोशल मीडियावर आमिर खानचा भाऊ फैसल खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये फैसल हा त्याच्या कामाविषयी बोलत असतो. त्याने एक चित्रपट साइन केला होता. मात्र, काही करणास्तव चित्रपटासाठी घेतलेली फी परत केली आहे.