Rahul Gandhi video : राहुल गांधी म्हणतात, एका झटक्यात देशातील गरिबी हटवू; कशी ते ऐका!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Rahul Gandhi video : राहुल गांधी म्हणतात, एका झटक्यात देशातील गरिबी हटवू; कशी ते ऐका!

Rahul Gandhi video : राहुल गांधी म्हणतात, एका झटक्यात देशातील गरिबी हटवू; कशी ते ऐका!

Published Apr 11, 2024 06:52 PM IST

Rahul Gandhi Video : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज राजस्थानमधील अनुपगड इथं जाहीर सभा घेतली आहे. काँग्रेसच्या न्याय पत्रातील आश्वासनांचा राहुल गांधी यांनी यावेळी पुनरुच्चार केला. काँग्रेस सरकार आल्यानंतर देशातील प्रत्येक गरीब घरातील एका महिलेच्या बँक खात्यात वर्षाला १ लाख रुपये ट्रान्सफर केले जातील. दारिद्र्यरेषेखाली असलेल्या महिलांना दरवर्षी १ लाख म्हणजेच, महिन्याला ८,५०० हजार रुपये मिळतील. एका झटक्यात भारतातील गरिबी हटवू, असं राहुल गांधी म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp