Stork: स्ट्रोकपासून वाचण्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय करू शकता? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Stork: स्ट्रोकपासून वाचण्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय करू शकता? जाणून घ्या

Stork: स्ट्रोकपासून वाचण्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय करू शकता? जाणून घ्या

Jan 30, 2024 01:32 PM IST

  • मेंदूच्या कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये अयोग्य रक्तप्रवाहामुळे किंवा रक्तवाहिनी फुटल्यामुळे किंवा अडथळा आल्याने स्ट्रोक होतो. स्ट्रोकच्या रुग्णाला वेळीच उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. स्ट्रोक म्हणजे काय, लक्षणे, कारणे आणि उपचार जाणून घ्या.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp