मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Avoid Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकपासून वाचण्यासाठी काय उपाय करायचे? जाणून घ्या तज्ञांकडून

Avoid Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकपासून वाचण्यासाठी काय उपाय करायचे? जाणून घ्या तज्ञांकडून

Jan 31, 2024 11:32 AM IST Tejashree Tanaji Gaikwad
Jan 31, 2024 11:32 AM IST
  • मेंदूच्या कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये अयोग्य रक्तप्रवाहामुळे किंवा रक्तवाहिनी फुटल्यामुळे किंवा अडथळा आल्याने स्ट्रोक होतो. स्ट्रोकच्या रुग्णाला वेळीच उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. ब्रेन स्ट्रोकपासून कसं वाचायचं आणि त्यावर काय उपचार करता येतील हे तज्ञांकडून जाणून घ्या.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp