Pune collector Jitendra Dudi : पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी कार्यालयातील विविध विभागांचा आढावा घेऊन विविध योजना, विविध उपक्रम कसे राबविता येईल, याचा अजेंडा सांगितला. त्यांनी पत्रकार परिषदेत प्रामुख्याने कोणत्या कामांवर भर दिला जाणार याची माहिती दिली.