Ajit Pawar on Election : पुण्यात आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह श्रीमंत दगडू शेठ गणपती मंदिरात अभिषेक केला. यानंतर अजित पवार यांनी मध्यमांशी संवाद साधला. मतदार राजाच्या मनात जे असतं त्यांचं सरकार येतं, असे व्यक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केलं.