National Endometriosis Awareness Month: एंडोमेट्रिओसिस ही एक गंभीर समस्या आहे ज्याचा जगभरातील लाखो महिलांना त्रास होत आहे. या आजारात खूप त्रास सहन करावा लागतो. याबद्दल अधिक जाणून घेऊयात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील गायनॅकॉलॉजी लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी प्रमुख डॉ. अंशुमाला शुक्ला-कुलकर्णी यांच्याकडून.