Gautami Patil in Book Festival : आपल्या नृत्यामुळे व मनमोहक अदांमुळे चाहत्यांना भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने शनिवारी पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे सुरू असणाऱ्या पुणे बूक फेस्टिव्हलला भेट दिली. यावेळी गौतमीने पुणेकर वाचकांचे कौतुक करत तिला काय वाचायला आवडेल याची माहिती दिली.