Video : अहमदनगरच्या नामांतराची घोषणा करताना एकनाथ शिंदे नेमकं काय बोलले?
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : अहमदनगरच्या नामांतराची घोषणा करताना एकनाथ शिंदे नेमकं काय बोलले?

Video : अहमदनगरच्या नामांतराची घोषणा करताना एकनाथ शिंदे नेमकं काय बोलले?

Updated Jun 01, 2023 04:33 PM IST

Eknath Shinde Video : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरमधील चौंडी इथं जाऊन अभिवादन केलं. यावेळी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. महाविकास आघाडी सरकारवरही त्यांनी यावेळी खरपूस टीका केली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp