बारामती विधानसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे, राष्ट्रवादी-शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी दंड थोपटले आहे. या अत्यंत चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या अटीतटीच्या लढतीबद्दल सर्वसामान्य बारामतीकर नागरिकांचे काय म्हणणे आहे? पहा व्हिडिओ