Video : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर काय बोलले शरद पवार? पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर काय बोलले शरद पवार? पाहा व्हिडिओ

Video : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर काय बोलले शरद पवार? पाहा व्हिडिओ

Jan 15, 2025 10:58 AM IST

Sharad Pawar on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली असून त्याला मकोका लावण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्याशी जवळीक असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता, हा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यायला हवा. राज्यातील वातावरण पाहून त्यांनी तो निर्णय घ्यावा, असं शरद पवार म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp