मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : आव्हाडांनी प्रभू रामाची अप्रतिष्ठा केली असं म्हणणं चुकीचं - शरद पवार

Video : आव्हाडांनी प्रभू रामाची अप्रतिष्ठा केली असं म्हणणं चुकीचं - शरद पवार

Jan 09, 2024 05:23 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jan 09, 2024 05:23 PM IST

Sharad Pawar backs Jitendra Awhad : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या आहाराबद्दल केलेल्या वक्तव्यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली. ‘आव्हाड यांनी हे वक्तव्य करण्याची गरज नव्हती. ते तसं बोलले नसते तर चांगलं झालं असतं. मात्र, त्यांनी वाल्मिकी रामायणाचा जो संदर्भ दिला आहे, तो कोणीही तपासू शकतो, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp