मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : त्यांना वाटलं मी घाबरून जाईन; न्याय यात्रेत काय म्हणाले राहुल गांधी?

Video : त्यांना वाटलं मी घाबरून जाईन; न्याय यात्रेत काय म्हणाले राहुल गांधी?

Jan 24, 2024 03:45 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jan 24, 2024 03:45 PM IST

Rahul Gandi Speech Video : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममध्ये असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आसाममध्ये अनेक ठिकाणी ही यात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं संतापलेल्या राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, भाजप व आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. 'सरमा हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. त्यांचे नियंत्रक दिल्लीत बसले आहेत. सरमा यांना वाटले ते राहुल गांधीला घाबरवू शकतात. पण हा त्यांचा भ्रम आहे. मी भाजपला, आरएसएसला अजिबात घाबरत नाही. किती गुन्हे दाखल करायचे ते करा. काही फरक पडत नाही, असं राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp