Video : कुणाचंही नाव घेतलं नाही, पण मनोज जरांगे जे बोलायचं ते बोललेच!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : कुणाचंही नाव घेतलं नाही, पण मनोज जरांगे जे बोलायचं ते बोललेच!

Video : कुणाचंही नाव घेतलं नाही, पण मनोज जरांगे जे बोलायचं ते बोललेच!

Oct 12, 2024 04:55 PM IST

Manoj Jarange Patil : बीडमधील नारायणगडावर मराठा समाजाचा भव्य दसरा मेळावा आज पार पडला. मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. 'मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यास विरोध करणाऱ्यांवर जरांगे यांनी तोफ डागली. या मेळाव्यात मनोज जरांगे यांनी थेट कोणतंही राजकीय भाष्य करण्याचं किंवा कोणत्याही पक्षाचं वा नेत्याचं नाव घेणं टाळलं. मात्र, अप्रत्यक्षपणे त्यांनी सत्ताधारी भाजप व केंद्रीय मंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp