मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Jitendra Awhad : जो न्याय मला लावला, तोच दादा भुसेंना लावा; जितेंद्र आव्हाड आक्रमक

Jitendra Awhad : जो न्याय मला लावला, तोच दादा भुसेंना लावा; जितेंद्र आव्हाड आक्रमक

Dec 27, 2022 01:04 PM IST Ganesh Pandurang Kadam
Dec 27, 2022 01:04 PM IST

Jitendra Awhad attacks Dada Bhuse : राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी एका तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भुसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. माझ्या घराजवळ एका व्यक्तीला मारहाण झाली होती. त्या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्यात आली होती. मला अडकवण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलं गेलं होतं. मात्र, न्यायालयानं मला न्याय दिला, असंही आव्हाड म्हणाले. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp