मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : फडणवीस सांगतील ते काम करेन - अशोक चव्हाण

Video : फडणवीस सांगतील ते काम करेन - अशोक चव्हाण

Feb 13, 2024 05:28 PM IST Ganesh Pandurang Kadam
Feb 13, 2024 05:28 PM IST

Ashok Chavan joins BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामानं प्रभावित झालो आहे. त्यांनी सुरू केलेल्या विकासात योगदान देण्याच्या भूमिकेतूनच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज स्पष्ट केलं. अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अपेक्षेनुसार त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाणांचं स्वागत केलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp