Video : दीपक केसरकरांना मीच तिकीट मिळवून दिलं होतं - अजित पवार
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : दीपक केसरकरांना मीच तिकीट मिळवून दिलं होतं - अजित पवार

Video : दीपक केसरकरांना मीच तिकीट मिळवून दिलं होतं - अजित पवार

Published Jun 19, 2023 12:55 PM IST

Ajit Pawar on Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रवक्ते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थेट सरकारमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. त्यावर अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली. केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते निवडूनही आले. त्यानंतर त्यांनी पक्ष बदलले. आता ते मंत्री आहेत. जुन्या आठवणी आणि जिव्हाळ्याच्या पोटी त्यांच्या तोंडून ते शब्द आले असतील, असं अजित पवार यांनी सांगितलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp