मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : उद्धव ठाकरेंनी सांगितला शिंदेंच्या शिवसेनेचा शॉर्ट फॉर्म

Video : उद्धव ठाकरेंनी सांगितला शिंदेंच्या शिवसेनेचा शॉर्ट फॉर्म

Mar 13, 2024 08:13 PM IST Ganesh Pandurang Kadam
Mar 13, 2024 08:13 PM IST

Uddhav Thackeray speech video : वाशिम लोकसभा मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप व एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. मोदींच्या फोटोवर महाराष्ट्रात निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजपला कळून चुकलं आहे. त्यामुळंच त्यांनी माझ्या वडिलांना पळवलं आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेना ही आमचीच आहे. कोणत्याही निवडणूक आयोगानं काहीही सांगितलं तरी दुसरी शिवसेना आम्ही मानायला तयार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा शिवसेना (एसंशि) असा शॉर्टफॉर्मही त्यांनी यावेळी सांगितला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp