मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : अभिषेकवर गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या?; उद्धव ठाकरेंना संशय

Video : अभिषेकवर गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या?; उद्धव ठाकरेंना संशय

Feb 10, 2024 08:16 PM IST Ganesh Pandurang Kadam
Feb 10, 2024 08:16 PM IST

Uddhav Thackeray Press conference Video : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त केला आहे. 'हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं दिसत नाही. अभिषेकवर गोळ्या नेमकं कोण झाडतंय हे कोणत्याही व्हिडिओत दिसत नाही. गोळ्या झाडणाऱ्यानं आत्महत्या का केली हेही कळू शकलेलं नाही आणि त्याच्या आत्महत्येचं फूटेजही बाहेर आलेलं नाही. त्यामुळं या सगळ्यामध्ये काही तरी काळंबेरं आहे. अभिषेक आणि मॉरिस या दोघांनाही संपवण्याची सुपारी कुणी तिसऱ्याला दिली नव्हती ना,' असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp