मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: हातात हात घेऊन संजय राऊत-राहुल गांधी यांची पदयात्रा

Video: हातात हात घेऊन संजय राऊत-राहुल गांधी यांची पदयात्रा

20 January 2023, 19:40 IST Ganesh Pandurang Kadam
20 January 2023, 19:40 IST

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra : कन्याकुमारीपासून सुरू झालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या जम्मूमध्ये पोहोचली असून काश्मीरमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जम्मू इथं यात्रेत सहभागी होऊन पदयात्रा केली. राहुल गांधी हे संजय राऊत यांचा हात हाती घेऊन यात्रेत चालत होते. दोघेही एकमेकांशी मनमोकळी चर्चाही करत होते. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान उभं करू शकतात, असा दावा संजय राऊत यांनी केला.

Readmore