भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Mumbai Rain Video : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना चकवा देणारा पाऊस आज बऱ्यापैकी बरसला. मुंबई शहरातील अनेक भागांत पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्यामुळं मुंबईकरांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पावसाचा वाहतुकीलाही फटका बसला.