मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : ‘पुष्पा’ गर्लचे ठुमके थांबेचनात! IPL प्रतिसादामुळं भारावली रश्मिका मंदाना

Video : ‘पुष्पा’ गर्लचे ठुमके थांबेचनात! IPL प्रतिसादामुळं भारावली रश्मिका मंदाना

01 April 2023, 11:02 IST Ganesh Pandurang Kadam
01 April 2023, 11:02 IST

Rashmika Mandanna Viral dance Video : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात नृत्य सादरीकरणाची संधी मिळाल्यामुळं अभिनेत्री रश्मिका मंदाना पुरती भारावून गेलीय. सादरीकरणाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं 'पुष्पा' गर्लचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा परफॉर्म करण्याची संधी मिळावी अशी तिची इच्छा होती. मात्र, ती पूर्ण न झाल्यानं तिनं घरी येऊन चाहत्यांसाठी ठेका धरला. तिनं स्वत: या डान्सचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तो प्रचंड व्हायरल होत आहे.

Readmore