Ayodhya Ram Mandir Video : अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज प्रभू श्रीरामचंद्रांची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा विधी संपन्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल हे यावेळी उपस्थित होते.