मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pankaja Munde : 'मला जे हवंय, ते मी मिळवलंय, काय म्हणाल्या पंकजा मुंडे? पाहा!

Pankaja Munde : 'मला जे हवंय, ते मी मिळवलंय, काय म्हणाल्या पंकजा मुंडे? पाहा!

12 December 2022, 17:50 IST Ganesh Pandurang Kadam
12 December 2022, 17:50 IST

Pankaja Munde Speech Video: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. या निमित्तानं गोपीनाथ गडावर आज एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या समर्थकांना संबोधित केलं. सार्वजनिक जीवनात जे काही मिळवायचं आहे, ते मी मिळवलंय, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

Readmore