Video : टोले आणि टक्के-टोणपे! ऐका, जयंत पाटील यांचं खास शैलीतील भाषण
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : टोले आणि टक्के-टोणपे! ऐका, जयंत पाटील यांचं खास शैलीतील भाषण

Video : टोले आणि टक्के-टोणपे! ऐका, जयंत पाटील यांचं खास शैलीतील भाषण

Dec 09, 2024 05:41 PM IST

Jayant Patil Speech in Vidhan Sabha : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सध्या राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावावर भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत चिमटे काढले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp