Video : हसन मुश्रीफ यांना जागा दाखवणार; शरद पवार यांचा जाहीर सभेत इशारा
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : हसन मुश्रीफ यांना जागा दाखवणार; शरद पवार यांचा जाहीर सभेत इशारा

Video : हसन मुश्रीफ यांना जागा दाखवणार; शरद पवार यांचा जाहीर सभेत इशारा

Published Sep 04, 2024 06:03 PM IST

Sharad Pawar Kagal Speech : भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कागल विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. यावेळी गैबी चौकात झालेल्या जाहीर सभेला शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी यावेळी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. ईडी, सीबीआय मागे लागल्यावर यांच्या घरातल्या आया-बहिणी आम्हाला गोळ्या घाला असं म्हणत होत्या. कुटुंबीयांना इतका त्रास दिल्यानंतरही हे लाचारासारखे त्रास देणाऱ्यांकडं गेले. कागल आणि कोल्हापूरचा हा इतिहास नाही. आम्ही या निवडणुकीत त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp