Video : आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण…; शरद पवारांची फटकेबाजी
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण…; शरद पवारांची फटकेबाजी

Video : आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण…; शरद पवारांची फटकेबाजी

Published Oct 29, 2024 05:51 PM IST

Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडं देशाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी अजितदादांना आव्हान दिलं आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांनी आज कान्हेरी गावातील हनुमान मंदिरात सभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष कसा पळवला याचा किस्सा सांगितला. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण काही लोकांनी कोर्टात जायला लावलं, असं शरद पवार म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp