Video : शरद पवारांनी डोळ्यांवरचा चष्मा काढला, रुमालाने डोळे पुसले आणि…
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : शरद पवारांनी डोळ्यांवरचा चष्मा काढला, रुमालाने डोळे पुसले आणि…

Video : शरद पवारांनी डोळ्यांवरचा चष्मा काढला, रुमालाने डोळे पुसले आणि…

Published Oct 29, 2024 06:06 PM IST

Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडं देशाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी अजितदादांना आव्हान दिलं आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांनी आज कान्हेरी गावातील हनुमान मंदिरात सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या भावूक भाषणाची जोरदार खिल्ली उडवली. त्यांनी चष्मा काढून रुमालाने डोळे पुसून अजित पवार यांची नक्कल केली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp