मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: मुख्यमंत्री ज्योतिषाकडं जातात, काय बोलायचं?; अजित पवारांची टोलेबाजी

Video: मुख्यमंत्री ज्योतिषाकडं जातात, काय बोलायचं?; अजित पवारांची टोलेबाजी

24 November 2022, 16:01 IST Ganesh Pandurang Kadam
24 November 2022, 16:01 IST

Ajit Pawar taunt Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल शिर्डी दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. याच दौऱ्यात ते एका ज्योतिषाकडं जाऊन भविष्य पाहून आले. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे यांना उपरोधिक शब्दांत टोले हाणले आहेत. जग कुठं चाललंय आणि एका पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिषाकडं जाऊन भविष्य बघतात, काय बोलायचं मी हतबल आहे, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

Readmore