Marbat Festival Video : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरात मारबत उत्सव साजरा केला, १४४ वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवाचा उद्देश वाईट शक्तींना दूर ठेवणं हा आहे. त्यासाठी वाईटाचं प्रतीक असलेले मारबतचे पुतळे बनवले जातात व त्यांची धिंड काढली जाते. बांबू, चिकणमाती आणि कागदापासून हे पुतळे बनवले जातात.