Saif Ali Khan Attack Investigation : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर आज पहाटे त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला. या हल्ल्यात तो जखमी झाला व त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या हल्ल्यानंतर पोलीस आणि डॉक्टरांची पथकं घटनास्थळी पोहोचली आणि पुढील तपासाच्या दृष्टीनं कारवाई सुरू झाली आहे