मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : आम्ही येतोय! मुंबई इंडियन्सनं फुकला शंख, शेअर केला सूचक व्हिडिओ

Video : आम्ही येतोय! मुंबई इंडियन्सनं फुकला शंख, शेअर केला सूचक व्हिडिओ

31 March 2023, 14:30 IST Ganesh Pandurang Kadam
31 March 2023, 14:30 IST

Mumbai Indians Shares Rohit Sharma Video : इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा सीझन आजपासून सुरू होत असून सर्व संघ सज्ज झाले आहेत. तब्बल पाच वेळा आयपीएलचं जेतेपद खिशात घालणाऱ्या मुंबई इंडियन्सनंही मैदान-ए-जंगचा शंख फुंकला आहे. मुंबई इंडियन्सनं एक दिवस आधीच रोहित शर्माच्या नेट प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ शेअर करत प्रतिस्पर्ध्यांना सूचक इशारा दिला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Readmore