मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथानं जिंकली मनं

Video : प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथानं जिंकली मनं

Jan 26, 2024 04:51 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jan 26, 2024 04:51 PM IST

Maharashtra tableau at Republic Day Parade : भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी दिल्लीत प्रतिवर्षीप्रमाणे राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण झाला. त्यानंतर कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचं संचलन पार पडलं. विविध राज्यांचे चित्ररथ या संचलनात सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राज्याभिषेकाचा सोहळा चित्ररथावर साकारण्यात आला होता. या चित्ररथानं उपस्थितांची मनं जिंकली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp