Ice Layer on Dal Lake Video : देशातील अनेक भागांत सध्या थंडीचा कडाका पडला आहे. विशेषत: उत्तर भारत आणि जम्मू-काश्मीर अक्षरश: गोठून गेलं आहे. काश्मीरमधील तापमान शून्याच्याही खाली गेलं असून श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवर बर्फात बुडालं आहे.संपूर्ण सरोवरावर बर्फाची चादर पसरली आहे.