Fashion Street Fire Video: फॅशनेबल कपड्यांचे मुंबईतील सर्वात मोठे मार्केट असलेल्या व नेहमीच गजबजलेलं असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये आग लागली आहे. या आगीत १० ते १२ दुकानं जळून खाक झाली आहेत. सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही. आग नेमकी कशामुळं लागली हे कळू शकलेलं नाही.