Video: अफझलखानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण जमीनदोस्त
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अफझलखानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण जमीनदोस्त

Video: अफझलखानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण जमीनदोस्त

Nov 10, 2022 04:02 PM IST

Encroachment around Afzal Khan tomb Demolished: सातारा जिल्ह्यात प्रतापगडावर असलेल्या अफजलखानाच्या कबर परिसरातील अतिक्रमण बुधवारी पहाटे हटवण्यात आलं. सुमारे दीड हजार पोलिसांच्या फौटफाट्यासह ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर प्रतापगड परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षात अफझलखानाच्या कबरीच्या भोवताली मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं. यातून वादविवाद सुरू झाले होते. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. सरकारनं याची दखल घेऊन ही कारवाई केली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp