Eknath Shinde in Thane : अयोध्येतील श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आनंद साजरा केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात 'ढोल' वाजवत आनंद व्यक्त केला.