Sri Ranganathaswamy temple Video : श्रीरंगनाथस्वामी मंदिर, वैकुंठ एकादशी, तामिळनाडू वैकुंठ एकादशी उत्सवानिमित्त तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगममधील श्री रंगनाथस्वामी मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलं आहे. श्री रंगनाथ स्वामी मंदिरातील ‘मोहिनी अलंकारम’ मध्ये पागलपथूच्या १० व्या दिवशी भगवान नामेरुमल यांची मिरवणूक काढण्यात आली.