Video : मी कुणाच्या नादाला लागत नाही, कुणी नाद केला तर सोडत नाही; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : मी कुणाच्या नादाला लागत नाही, कुणी नाद केला तर सोडत नाही; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video : मी कुणाच्या नादाला लागत नाही, कुणी नाद केला तर सोडत नाही; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Published Jul 25, 2024 06:04 PM IST

Devendra Fadnavis Video : अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देशमुख हे १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात ते सध्या जामिनावर आहेत, ते सुटलेले नाहीत. त्यांचे आरोप चुकीचे आहेत. मी कोणावर डूख ठेवून राहत नाही. असं राजकारण मी करत नाही. मी कोणाच्या नादाला लागत नाही, कुणी नादाला लागलं तर सोडत नाही, असा इशारा त्यांनी अनिल देशमुख यांना दिला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp