Eknath Shinde celebrates Diwali with Farmers: राज्याच्या विविध भागांतून वर्षा निवासस्थानी आलेल्या शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देऊन आदर-सत्कारही केला. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, मंत्री अब्दुल सत्तार आदी यावेळी उपस्थित होते.