Mahaparinirvan Din Video : महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यांच्यासोबत यावेळी महायुतीचे अनेक आमदार उपस्थित होते.