demolition of Juhu bar video : मुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणी प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. आरोपी मिहिर शहाला अटक झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेनं जुहू येथील व्हाइस ग्लोबल तापस बारकडं मोर्चा वळवला आहे. अपघाताच्या आधी मिहिर शहा हा याच बारमध्ये गेला होता. या बारचं बेकायदेशीर बांधकाम बीएमसीनं तोडून टाकलं आहे.