मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  गरबो रमतो जाय... सोमय्या, दरेकरांनी धरला ठेका, पाहा Video

गरबो रमतो जाय... सोमय्या, दरेकरांनी धरला ठेका, पाहा Video

Sep 28, 2022 02:38 PM IST Ganesh Pandurang Kadam
Sep 28, 2022 02:38 PM IST

Mumbai BJP Navratri Festival: मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्ष यात आघाडीवर आहे. भाजपनं यावेळी मुंबईत मोठ्या प्रमाणावर नवरात्री उत्सवाचं आयोजन केलं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार स्वत: विविध मंडळांना भेटी देऊन त्यांचा उत्साह वाढवत आहेत. शेलार यांनी प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सोबत नुकतीच एका नवरात्रौत्सवाला भेट दिली. यावेळी या तिघांनीही गरब्याच्या संगीतावर ठेका धरला. तसंच, ढोल वादनही केलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp