मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Watch : Amravati Mp Chanting Jai Shri Ram Riding On Bullet

Video : बुलेटवर स्वार होत नवनीत राणा यांचा जय श्रीरामचा नारा

Mar 31, 2023 05:50 PM IST Ganesh Pandurang Kadam
Mar 31, 2023 05:50 PM IST

Navneet Rana Video on Ram Navami : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रामनवमीच्या निमित्तानं अनोख्या स्टाइलमध्ये जय श्रीरामचा नारा दिला आहे. डोक्याला भगवा स्कार्फ गुंडाळून व बुलेटवर स्वार होऊन त्या प्रभू रामचंद्रांना वंदन केलं. अखंड ब्रह्मांडाचा स्वामी श्रीरामाचे आम्ही भक्त आहोत. ना पराभवाची काळजी करतो, ना विजयानं हुरळून जातो, असं त्या म्हणताना व्हिडिओत दिसत आहेत.

More