Agniveer Recruitment: जय जवान! नागपुरात अग्निवीर भरती शिबीर सुरू, पाहा Video
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Agniveer Recruitment: जय जवान! नागपुरात अग्निवीर भरती शिबीर सुरू, पाहा Video

Agniveer Recruitment: जय जवान! नागपुरात अग्निवीर भरती शिबीर सुरू, पाहा Video

Sep 17, 2022 05:18 PM IST

  • Agniveer Recruitment in Nagpur: लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारनं आणलेल्या अग्निवीर योजनेंतर्गत देशभरात टप्प्याटप्प्यानं भरती होत आहे. नागपूर येथील मानकापूर स्टेडियमवर आजपासून भरती शिबीर सुरू झालं आहे. यावेळी इच्छुक तरुणांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत हे शिबीर चालणार आहे. सुमारे ६० हजार तरुणांनी या शिबिरासाठी नोंदणी केली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp